daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 16 February 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 16 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज राजकारणात मोठे पद मिळू शकते.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी  जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला वचन दिले असेल तर तुम्ही ते पूर्ण करू शकाल. तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल तर त्याबाबत खूप काळजी घ्या. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी नात्यामधील दुरावा संवादातून सोडवता येईल. कोणत्याही मालमत्तेशी संबंधित वादात हलगर्जीपणा करू नका.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी काही खरेदीही आज करू शकता. तुम्ही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करणार असाल, तर काळजी घ्या.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी काही अनावश्यक खर्च होऊ शकतात. वैवाहिक जीवनातील तणाव संपेल आणि प्रेमाने भरलेला हा दिवस असेल. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी तुमची गुंतवणूक व्यवसायाशी संबंधित असू शकते, ज्याचा तुम्हाला आगामी काळात फायदा होईल. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्यातही यशस्वी होऊ शकता. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. तुम्ही ज्या योजनांमध्ये गुंतवणूक केली होती ती आज तुम्हाला नफा देऊ शकतात. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी वैवाहिक जीवनातच काही तणाव असू शकतो. कुठेही पैसे गुंतवणे टाळा, कारण तुमचे खर्च वाढतील.  

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण होत असून एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे कामही पूर्ण होईल. व्यावसायिकांना आज मोठे यश मिळू शकते आणि मोठ्या ऑर्डरही मिळतील.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी कुटुंबात संकटे उद्भवू शकतात, म्हणून शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मित्रांसोबत कोणत्याही प्रकारचे भांडण टाळा. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी व्यवसायात अधिक प्रयत्न केल्यास यश मिळेल. आपल्या जोडीदारासोबत आनंदाने कुठेतरी जाण्याची योजना बनवतील. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी भविष्यासाठी नवीन योजनेत गुंतवणूक करू शकता. कामाच्या संदर्भात दिवस अनुकूल असेल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts