Panchganga Dead Fish : पंचगंगा नदीतील मृत माशांची विक्री? नेमकं प्रकरण काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंचगंगा नदीवरील वळीवडे येथील बंधाऱ्यात हजारो मासे मृत झाल्याचा प्रकार आज पुन्हा एकदा दिसून आला. प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून हेच मासे पाण्यावर तरंगताना पाहायला मिळत आहेत. हे सर्व मृत मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. सर्वात गंभीर बाब म्हणजे हे मृत मासे अनेकांनी चक्क टेम्पोमध्ये भरून नेल्याचे देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे मृत्यू मासे नेमके कुठे घेऊन जात होते? शिवाय याची विक्री केली जात आसल्याची अनेकांना शंका उपस्थित झाली आहे. त्यामुळे हे नदीचे मासे खाण्यापूर्वी याची खात्री करणे गरजेचे आहे.</p>

[ad_2]

Related posts