कुस्तीपटूंची फरफट थांबवा, महिला कुस्तीपटूंना न्याय द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यावर सन्मानजनक तोडगा काढावा अशी विनंती मनसे अध्यध राज ठाकरे यांनी केली आहे. 28 मे रोजी कुस्तीपटूंची जी फरफट झाली ती पुन्हा होऊ नये यासाठी आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावं असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.  राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे रोजी ज्या पद्धतीने त्यांची…

Read More

क्रशला सडपातळ मुली आवडतात, डाएट करता-करता १५ वर्षीय मुलीने जीव गमावला, वजन होतं केवळ… – teenage girl died after crash dieting to impress crush lost so much weight suffer extreme malnutrition

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बिजिंग: समाजात सौंदर्याचे जे मापदंड ठरवले गेले आहेत त्यामुळे अनेकदा अनेकांना वाईट अनुभवांना सामोरे जावं लागतं. जर कोणाचं वजन जास्त असेल तर ती व्यक्ती सुंदर नाही, वजन कमी असेल तर ती व्यक्ती बारीक, सावळी असेल तर ती दिसायला चांगली नाही. यासर्वांचा विशेषकरुन किशोरवयीन मुला-मुलींवर अधिक परिणाम होताना दिसतात. त्यासाठी ते वेगवेगळे आणि कधी तर घातक असेल उयाप करतात. असंच काहीसं या किशोरवयीन मुलीसोबत झालं आहे. तिथे एका १५ वर्षांच्या मुलीचा डाएटिंग करताना मृत्यू झाला आहे. यामागील जे कारण पुढे आलं आहे ते आणखी धक्कादायक…

Read More

United World Wrestling UWW Condemns Detention of Indian Wrestlers and May Suspend WFI; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आता यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग, भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित करण्याची धमकी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: देशातील कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. आता कुस्तीपटूंचा हा विरोध आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थात UWW, कुस्तीपटूंची जगातील सर्वोच्च संस्थेने भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त करण्याची धमकी दिली आहे. ३० मे रोजी, UWW ने एक निवेदन जारी करून कुस्तीपटूंवरील पोलिस कारवाई आणि त्यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला. तसेच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासाबाबतही निराशा व्यक्त केली.UWW अधिकार्‍यांनी सांगितले की, UWW कुस्तीपटूंसोबत त्यांची स्थिती आणि सुरक्षेची चौकशी करण्यासाठी एक बैठक आयोजित करणार आहे. भारतीय कुस्ती…

Read More

How To Report Cyber Crime: Pimpri Chinchwad Police Provides Detailed Steps For Residents

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime Report : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात हॅकिंग, हनी ट्रॅप, सेक्स्टॉर्शन, क्रेडिट कार्ड फ्रॉड या सगळ्या सायबर क्राईमच्या प्रकारातून अनेकांची फसवणूक केली जाते. त्यातून कोट्यवधी रुपये उकळले जातात. शहरात बाकी गुन्ह्यांसोबतच या सायबर गुन्ह्यांची संख्यादेखील वाढत आहे. या हनीट्रॅप, सेक्सटॉर्शन सारख्य़ा गुन्ह्यांमध्ये नागरिक तक्रारी दाखल करण्यासाठी घाबरतात. अनेकदा कुटुंबियांच्या भीतीमुळेदेखील तक्रारी दाखल केल्या जात नाही. पैशांच्या फसवणुकीच्या अशा प्रकारात ज्येष्ठांना टार्गेट केलं जातं. मात्र या संदर्भात पोलिसांत तक्रार कशी दाखल करावी हे सामान्यांना बऱ्याचदा माहित…

Read More

Latur News Vilasrao Deshmukh Medical College Hospital Denied To Treat Cancer Patient Relatives Are Seeking For Help Detail Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Latur News: मृत्युशय्येवर असलेल्या रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यास जीवदान देण्यासाठी प्रयत्न करणे हे आरोग्य विभागाचे कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णावर योग्य उपचार करणे हे आरोग्यसेवेतील कर्मचारी आपलं प्रथम कार्य असल्याचं मानतात.  मात्र, लातूरमधील (Latur) कर्करोगाने (Cancer) ग्रस्त असलेल्या रूग्णाला रूग्णालयात भरती करून घेण्यास रुग्णालयच्या प्रशासनाने नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. . संबंधित रूग्ण आणि त्याचे नातेवाईक चार दिवसांपासून दवाखान्याच्या परिसरात रस्त्यावर बसून उपचारांची प्रतीक्षा करत असल्याचं धक्कादायक चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे.  नेमकं प्रकरण काय?  राज्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करून आरोग्य…

Read More

Wrestlers Protest in Delhi: कुस्तीपटूंच्या आंदोलनाची जागतिक कुस्ती महासंघाकडून दखल,बरखास्तीचा इशारा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटुंना मिळत असलेल्या वागणुकीबाबत जागतिक कुस्ती महासंघाने नोंदवला आक्षेप, तर भारतीय कुस्ती महासंघाची पुढील ४५ दिवसांत निवडणुक न झाल्यास निलंबनाची कारवाई करु, जागतिक कुस्ती महासंघाचा इशारा.</p> [ad_2]

Read More

Doctors Failed To Spot Blood Clot In Girl Leg She Died After 9 Days; पायावरील लाल-निळ्या खुणांकडे दुर्लक्ष, ९ दिवसात मुलीचा मृत्यू

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) एडिनबरा: अनेक वेळा आपल्याला असे अनेक गंभीर आजार पाहायला मिळतात ज्याची लक्षणं अगदी सामान्य असतात पण त्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. यापैकीच एक म्हणजे शरीरावर दिसणाऱ्या काळ्या किंवा निळ्या रंगाच्या खुणा. कधी काही लागलं की त्याठिकाणी रक्त गोठतं आणि निळा-काळ्या रंगाच्या खुणा दिसतात. आपण याला अत्यंत सामान्य मानतो आणि दुर्लक्ष करतो. जर दुखत असेल तर ते पेनकिलर घेतो. पण, हा निष्काळजीपणा किती भारी पडू शकतो याची आपल्याला कल्पनाही नाही. एका मुलीच्या पायावर अशीच एक विचित्र खूण दिसली. डॉक्टरांना दाखवले असता त्यांनाही काही समजू शकले…

Read More

How MS Dhoni Reintegrate Ravindra Jadeja To Stay With Chennai Super Kings Team in IPL; फक्त आणि फक्त धोनीमुळे सर जडेजा CSK मध्ये, अन्यथा त्या भांडणानंतर तर तो… वाचा Inside Story

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चेन्नई: सोमवारी जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमयवरील चेन्नई सुपर किंग्जचा थरारक विजय अजूनही सर्वांच्या मनात असाच आहे. त्या विजयासोबतच धोनी आणि जडेजामधील तो प्रसंग तर कायमचं सगळ्यांच्या लक्षात राहणार असेल. जडेजा तो विजयी चौकार आणि खुद्द धोनीने त्याला उचलून घेतल्यानंतर त्याचा अश्रूंचा बांध फुटलेला व्हिडीओ सगळ्यांसाठीच अद्वितीय अनुभवाचा होता. CSK च्या मोहिमेचा हा एक सुंदर शेवट दिसत होता आणि इथेही धोनीने सर्वांचे मन जिंकले. त्याने सामन्याचा हिरो ठरलेला जडेजा आणि निवृत्ती जाहीर केलेला अंबाती रायडूला ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर बोलावले. हे पाहून सर्वच नक्की म्हणाले असतील,…

Read More

Jejuri Villagers Protest Continues On Six Day Against Charity Commissioner Order Of Appointment Of Outside Trustee Will Meet Raj Thackeray

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Jejuri News : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri News) खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. आज आंदोलन स्थळापासून ते खंडोबा गडावरील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून, अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्ठी करून आणि भंडारा उधळून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांची दिला. येत्या 4 तारखेला जेजुरीकर ग्रामस्थ मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं आहे.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ भंडारा उधळून आणि पुष्पवृष्टी करून लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. आज सलग 6 व्या…

Read More

Maharashtra News Nashik News Industrial Sector In Nashik Will Be Completely Closed On June 2, Decision Of Entrepreneurs

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Nashik NIMA : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफ्रॅक्चर असोसिएशनचे (NIMA) अध्यक्ष धनंजय बेळे (Dhananjay Bele) यांच्या एसएस कंपनीवर गेल्या आठवड्यात अज्ञात टोळक्याकडून हल्ला होऊन सामानाची नासधूस करण्यात आली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (ambad Police) गुन्हाही दाखल करण्यात आला होता. संशयितांना तात्काळ अटक न झाल्यास या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी नाशिक शहरातील औद्योगिक वसाहत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत मंगळवारी उद्योजकांची बैठकही पार पडली होती.  नाशिक (Nashik) स्थित निमा संघटनेच्या वतीने उद्योग प्रदर्शनाच्या उद्घाटनच्या दुसऱ्या दिवशी निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालय…

Read More