Vande Bharat Express Will Run From Mumbai To Goa On The Kokan Railway Route From 5 June

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat: कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) अखेर मुहूर्त मिळाला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, म्हणजेच 3 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर, 5 जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. या गाडीला रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात रत्नागिरी आणि खेड येथे थांबे देण्यात आले आहेत.  मुंबईकरांना चौथी वंदे भारत ट्रेन आता मिळणार आहे. येत्या 3 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी साडेदहा वाजता ट्रेनला हिरवा…

Read More

Man Gets 8 Inch Deodorant Can Surgically Removed From His Stomach; पोटातून काढला डिओ कॅन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तेहरान: पोटातील डिओचा कॅन काढण्यासाठी ३० वर्षीय तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरुणानं गुदद्वारातून डिओचा कॅन आत सरकवला होता. थोड्याच वेळात त्याला असह्य वेदना सुरू झाल्या. त्यानं रुग्णालय गाठलं. तरुणाच्या पोटाच्या एक्स-रेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्याच्या पोटात अडकलेला डिओचा कॅन अगदी स्पष्ट दिसत आहे.पोटात असह्य वेदना होत असल्यानं तरुण रुग्णालयात गेला. त्याला तातडीनं वैद्यकीय सहाय्य देण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डिओचा कॅन बाहेर काढण्यात आला. आता तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याला एक दिवसानंतर घरी पाठवण्यात आलं. व्हिज्युअल जर्नल…

Read More

WTC 2023 Australian Pacer Josh Hazlewood Appreciates Virat Kohli and Mohammad Siraj; WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाचे माइंड गेम्स, कांगारूंनी कोहली आणि सिराजच्या कौतुकाचे बांधले पूल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: आयपीएल २०२३ ला पूर्णविराम लागला असून आता सगळीकडेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे वारे वाहू लागले आहेत. या आगामी आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाचे खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले आहेत. संघाचे सरावसत्र सुरु झाले आहेत. पण तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपले माईंड गेम्स खेळायला सुरुवात केली आहे.स्ट्रेलियन संघ सामना जिंकण्यासाठी नेहमीच वेगवेगळे डावपेच अवलंबत असतो. मैदानात विरोधी खेळाडूंना स्लेजिंग करणे ही भूतकाळातील गोष्ट आहे. नवीन रणनीती म्हणजे माईंड गेम्स. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्लेजिंग करून नाही तर स्तुती करून दबाव निर्माण करत आहेत. ओव्हल येथे ७ जूनपासून सुरू…

Read More

Pune Crime Dispute Over Speakers Voice The Senior Citizen Ended His Life After Being Humiliated

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Crime : हळदी समारंभातील (Haldi Ceremony) स्पीकरच्या (Speaker) आवाजावरुन निर्माण झालेला वाद पुण्यातील (Pune) एका ज्येष्ठ नागरिकाच्या (Senior Citizen) जीवावर बेतला आहे. वादादरम्यान अपमानित झालेल्या या ज्येष्ठ नागरिकाने बंडगार्डन पुलावरुन (Bund Garden Bridge) नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. ज्ञानेश्वर साळुंखे (वय 70 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. तर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीत ही घटना घडली. याबाबत पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (वय 47 वर्षे) यांनी येरवडा पोलीस…

Read More

Pune Indrayani River : आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर, स्थानिकांसह वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर, स्थानिकांसह वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात . केमिकलमुळे इंद्रायणी नदीतील पाण्यावर फेस . इंद्रायणी नदीतील प्रदुषणात वाढ</p> <p>&nbsp;</p> [ad_2]

Read More

New Malware DogeRAT Remote Access Trojan Spreading Through Fake Android Apps Know How To Be Safe Detail Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) DogeRAT Malware:  DogerAT (रिमोट ऍक्सेस ट्रोजन) या नव्या व्हायरसचा शोध संशोधकांनी लावला असून बनावट अॅप्सच्या माध्यमातून हा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये शिरकाव करु शकतो असं सांगण्यात येत आहे. टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यामांवर तुम्हाला या व्हारयसची लिंक पाठवली जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनोळखी मेसेजला प्रतिसाद न देण्याचे आवाहन आता नागरिकांना करण्यात येत आहे.   CloudSEKने दिलेल्या माहितीनुसार, DogerAT हा एक व्हायरस असून त्याद्वारे तुमच्या बँकेच्या खात्याची माहिती, तुमचे सरकारी ओळखपत्र आणि इतर महत्त्वाची माहिती आणि कागदपत्र चोरी केले जाऊ शकतात. तसेच या व्हायरसचे शिकार…

Read More

Mahendra Singh Dhoni Family Free Parents Wife Daughter Brother Sister Siblings Know Everything: साक्षी-जीवासह धोनीच्या कुटुंबातील अन्य सदस्य कोण आहेत? या एका व्यक्तीबद्दल तुम्ही कधीच ऐकले नसेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: टी-२० वर्ल्डकप २००७, वनडे वर्ल्डपक २०११, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ आणि आयपीएलच्या ५ ट्रॉफी धोनीची जादू काय आहे हे सांगण्यासाठी हा संदर्भ पुरेसा आहे. भारतीय क्रिकेटमध्ये चाहत्यांचे सर्वोच्च प्रेम काही मोजक्या खेळाडूंना मिळाले, त्यात धोनीचा समावेश आहे. त्याच्यावर एक चित्रपट देखील आला आहे. धोनीचे विक्रम आणि त्याच्या खेळी चाहत्यांना तोडपाठ आहेत.आयपीएलमध्ये धोनीच्या प्रत्येक मॅचमध्ये व्हीआयपी बॉक्समध्ये साक्षी आणि मुलगी जीवा यांना तुम्ही नेहमीच पाहता. जीवा अनेकदा मैदानात देखील धोनीसोबत दिसते. पण धोनीचे कुटुंब म्हणजे साक्षी आणि जीवा नाही. जाणून घ्या धोनीच्या कुटुंबात आणखी…

Read More

Pune Crime News Pune Police Crime Branch Arrest Fake Ias Officer Fraud By Pretending To Be A Secretary In The Prime Ministers Office Pmo

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Crime news : पुण्यात सध्या तोतया (IAS) अधिकारी आणि पीए यांची संख्या वाढतच  (pune crime news) आहे. त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे, अशीच एक कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. तोतया आय.ए.एस अधिकारी म्हणून वावरणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. डाॅ. विनय देव असे सांगून स्वत: आय. ए. एस. अधिकारी असून पंतप्रधान कार्यालय (Prime Minister office), दिल्ली येथे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नाेकरीस असल्याचे लाेकांना सांगून लाेकांमध्ये वावरत होता  पुण्यातील एका कार्यक्रमात या तोतया अधिकाऱ्याचा पोलिसांनी छडा लावला. वासुदेव निवृत्ती तायडे असे हा…

Read More

Mumbai Love Jihad Case : मुंबईतील मॉडेलकडून लव्ह जिहादचा आरोप, तन्वीर अख्तर तरूणावर आरोप

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>वर्सोवा कथित लव्ह जिहाद प्रकरण . 22 वर्षीय मॉडेलने अभिनय आणि मॉडेलिंगचे धडे देणाऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला, धर्म बदलून लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा मॉडेलचा आरोप&nbsp; आहे,&nbsp; तन्वीर खानच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद. सुरवातीला स्वतःच नाव यश सांगून केली ओळख प्रस्थापित ,&nbsp; पिडीत महिला आणि खान यांची &nbsp;२०२१ पासून आहे ओळख . मार्च २०२१ मध्ये महिलेला गुंगीची औषधे देऊन आपत्ती जनक फोटो काढल्याचा&nbsp; आरोप .आहे ..&nbsp;</p> [ad_2]

Read More