Bombay High Court Allowed Abortion Of 26 Week Fetus Pregnancy Cites Supreme Court Judgement

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने 26 आठवड्यांचा गर्भपात (Abortion) करण्यास परवानगी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणााची सुनावणी करताना महिलेला तिच्या 26 आठवड्यांचा  गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. महिलेने न्यायालयाला माहिती दिली होती की, भ्रूण आजाराने ग्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर महिलेनं गर्भपाताची परवानगी मागितली होती. हायकोर्टाकडून 26 आठवड्यांच्या गर्भाच्या गर्भपाताला परवानगी एका विवाहित महिलेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सांगितलं की, तिच्या भ्रूणाला मायक्रोसेफली नावाच्या आजाराची…

Read More

Mobile Restart Problem : तुमचा नवीन मोबाईल स्लो झाला असेल, तर या ट्रिकचा करा वापर; प्रोसेस होईल फास्ट!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Mobile Restart Problem : तुमचा नवीन मोबाईल स्लो झाला असेल, तर या ट्रिकचा करा वापर; प्रोसेस होईल फास्ट! [ad_2]

Read More

WTC Final 2023 Rohit Sharma Will Be First Indian Captain To Win World Test Championship: IPL जिंकला नाही म्हणून काय झालं? रोहित शर्माला आता इतिहास घडवण्याची संधी, विराट ही मागे पडेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: आयपीएल २०२३ चा हंगाम संपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांची लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे लागले आहे. ही लढत येत्या ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. कसोटी क्रमवारीत भारत अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघातील लढत चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.फायनल मॅचसाठी विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनी लंडनमध्ये सराव सुरू केला आहे. कर्णधार रोहित शर्मा काल ३० मे रोजी संघात दाखल झाला आहे. WTCची फायनल रोहित शर्मासाठी खास असणार आहे. रोहितला भलेही त्याच्या नेतृत्वाखाली…

Read More

Pune Police Seized Drugs : कस्टम आणि पोलीस विभागाची मोठी कारवाई, 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुण्यात 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थ विरोधी आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई, याप्रकरणी चार जणांना अटक

[ad_2]

Read More

मोठी बातमी! पंतप्रधान आवास योजना घोटाळ्याप्रकरणी कृषी आयुक्तांना ईडीची नोटीस

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
ED Action: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात (Pradhan Mantri Awas Yojana Scam) ईडीने (ED) तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या घरकुल योजनेत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ईडीने संभाजीनगरमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर ईडीन महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली,तत्कालीन महापालिका आयुक्तांची सुद्धा चौकशी केली होती आणि त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीन चौकशीसाठी बोलावले असल्याची सूत्रांची माहिती आहे.…

Read More

Rajasthan CCTV Tree Branch Collapse : झाडाची फांदी दुचाकीवर कोसळल्यानं तीन तरुण जखमी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
झाडाची फांदी तुटून दुचाकीवर कोसळल्यानं तीन तरूण जखमी.. हेल्मेट न घातल्यानं तरूणांच्या डोक्याला मार
[ad_2]

Read More

Samsung Galaxy F54 5G India Launch Date Confirmed Officially By Samsung Know Expect Price Features Samsung Galaxy F54 5G Pre Booking

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Samsung Galaxy F54 5G India : कोरियन मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंग (Samsung) भारतीय बाजारात लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंग कंपनी पुढील महिन्यात Samsung Galaxy F54 5G फोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीनं याबाबत अधिकृतरित्या माहिती दिली असून आता हा फोन लाँच होण्याची तारीख ठरली आहे. Samsung Galaxy F54 5G भारतात 6 जून 2023 रोजी लाँच होणार आहे. या स्मार्ट फोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह अेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. लाँच होण्याआधीच याचं प्री-बुकींग जोरात सुरु आहे. Samsung Galaxy F54 5G भारतात ‘या’…

Read More

IPLच्या विजेतेपदानंतर धोनीवर मुंबईत होणार उपचार; गुडघ्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) MS Dhoni Knee Injury Update: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल २०२३ चा सीझन त्रस्त होता. आता यानंतर तो गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे. [ad_2]

Read More

Jejuri Trustee Issue : जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त मंदिराच्या वादात गुरव महासंघाची एन्ट्री

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
जेजुरी देवसस्थानच्या विश्वस्त समितीवर सातपैकी पाच सदस्य जेजुरीच्या बाहेरचे नेमण्यात आल्यानं याला जेजुरीकरांच्या वतीनं कडाडून विरोध होतोय. आता या विषयात गुरव महासंघानं उडी घेतलीये. यामध्ये आता जेजुरीच्या मंदिराची जबाबदारी स्थानिक गुरव समाजाकडे सोपवण्यात यावी अशी मागणी केलीय.फक्त जेजुरीच नाही तर राज्यातील सर्व मंदीरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्यांच्याकडे वंशपरंपरागत पद्धतीने आहे त्यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात यावी अशी देखील मागणी गुरव महासंघाने केलीये. तर जेजुरी मंदिराबाबतची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाकडून देण्यात आलाय.
[ad_2]

Read More

Pune News Gautami Patil Sirname Controversy Dilip Mohite Patil And Adhalrao Patil Reaction On Gautami Patil Dance Show

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Gautami patil : राज्यभर वादाच्या केंद्रस्थानी असणारी नृत्यांगना गौतमीने  (Gautami Patil)  आता पाटील आडनाव काढून टाकावे, अशी मागणी होत असतानाच आता गौतमीवरून पुण्यातील दोन पाटील एकमेकांमध्ये भिडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा गौतमीच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते, अशी खोचक टीका खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली. तुम्ही एकनाथ शिंदेंची सभा बघता. त्यांच्या गर्दीची तुलना गौतमीच्या कार्यक्रमाशी करता….असं असलं तरीही आम्ही काही  गौतमीची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत करू शकतो. पण आम्ही पवारांना मानणारे आहोत.  तेव्हा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी आमदारांनी…

Read More