Lok Sabha Election Maharashtra Maha vikas Aghadi lok Sabha Election seat sharing formula for western maharashtra region

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप (Mahavikas Aghadi Seat Sharing) जवळपास ठरले आहे. मराठवाड्यातील लोकसभा जागा वाटपाचे गणित जुळल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) महाविकास आघाडीने (MVA) आपल्या जागावाटपावर तोडगा काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यातील 10 लोकसभा जागा वाटप निश्चित झाले आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट दोन, काँग्रेस तीन आणि चार मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट…

Read More

Prakash Ambedkar vs Sanjay Raut: मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांचं एकाकडून कौतुक तर दुसऱ्यांची टीका

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांचं एकाकडून कौतुक तर दुसऱ्यांची टीका.वंचित आघाडी भाजपला मदत होईल अशी कोणती भूमिका घेणार नाही. जागावाटप हा छोटा विषय आहे. संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकरांबाबत प्रतिक्रिया.</p> [ad_2]

Read More

Ajit Pawar on Sanjay Raut : काहींचा रोज सकाळी भोंगा वाजतो, अजित पवारांची संजय राऊतांवर सडकून टीका

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>वरिष्ठांनी आपल्या माणसांवर विश्वास ठेवला पाहिजे, &nbsp;अजित पवारांचा शरद पवारांना टोला, कोल्हापुरातील प्रकट मुलाखतीत अजितदादांची फटाकेबाजी</p> [ad_2]

Read More

Manoj Jarange Patil Maratha Reservation activist warn Chhagan Bhujbal and OBC organization on Challenge to Maratha Reservation

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Manoj Jarange :  आरक्षणाच्या मुद्यावर आता मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी संघटनांमधील मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठा मोर्चानंतर राज्य सरकारने आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनानंतर ओबीसी संघटना नाराज झाल्या असून राज्यात जनजागृती यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे  आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज कराव लागेल आणि आरक्षण रद्द झाल्यास आम्ही जबाबदार नसणार असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. अहमदनगरमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी ओबीसी संघटनांवर चीका केली.  ओबीसी समाजाकडून लवकरच राज्यभर…

Read More

Kalyan News : दिवंगत पत्रकार स्वदेश मालवीय यांच्या कुटुंबीयांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मदतीचा हात

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>Kalyan News :&nbsp;</strong> कल्याणातील वरिष्ठ पत्रकार स्वदेश मालवीय यांचे 27 जानेवारी रोजी निधन झाले. ब्रेन हॅमरेज या आजारासाठी त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी तात्काळ 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.परंतु दुर्दैवाने रुग्णालयात उपचार सुरू असतानाच स्वदेश मालवीय यांची प्राणज्योत मालवली होती.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज मालवीय कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.तसेच जाहीर केलेली 1 लाख रुपयांची आर्थिक मदतही त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द केली. स्वदेश मालवीय यांच्या मोठ्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण…

Read More

IMPS Money Transfer  Online money transferers can easily send up to five lakhs understand the new rule marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) IMPS Money Transfer: जर तुम्ही ऑनलाइन पैसे (Online Payment Transfer) पाठवत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही फक्त 1-2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाईन पद्धतीने सहज पाठवू शकता. त्यासाठी IMPS म्हणजेच इमीडिएट पेमेंट सर्विसचा वापर करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर तुमचे काम सोपं होईल. सध्याच्या नियमांनुसार, IMPS द्वारे मोठी रक्कम पाठवण्यासाठी, लाभार्थीचे नाव, बँक खाते क्रमांक…

Read More

Panchang Today : आज पंचमी तिथीसह मंगळ गुरु परिवर्तन योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 30 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे.  पंचांगनुसार सुकर्म योग, लक्ष्मी नारायण योगासह अनेक शुभ योग आहेत. मंगळ गुरुमुळे आज परिवर्तन योग आहे. तर चंद्र कन्या राशीत आहे. (tuesday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 30 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak…

Read More

30th January In History On this day Today In History Mahatma Gandhi Death Anniversary actor ramesh dev birth anniversary

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) 30 January In History:  इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. काही घटना अशा असतात की ज्याचा परिणाम देशाच्या समाजकारणावर-राजकारणावरही दीर्घकाळ राहतो. आजच्या दिवशी 30 जानेवारी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ज्याचा परिणाम देशावर झाला. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने  हत्या केली होती. जाणून घेऊयात इतिहासातील आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या घडामोडी… 1649 :  इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स यांचा शिरच्छेद इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला. चार्ल्स यांनी सत्तासूत्रे हाती आल्यानंतर राजघराण्याकडे सर्वाधिकार घेण्याचा प्रयत्न केला. राजा चार्ल्स…

Read More

Economic Survey of India will not present before intreme budget Ministry of Finance releases The Indian Economy A Review marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. प्रत्येक वेळी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर (Economic Survey of India) केला जाता. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा यावेळी संपुष्टात येणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या (Ministry of Finance) आर्थिक व्यवहार विभागाने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. निवडणुकीनंतर सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात सरकारी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार नाही. सरकारने आर्थिक पाहणी…

Read More