जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन

पुणे, दि. १३: (pragatbharat.com)जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड कार्यालयाने स्पष्ट केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्या नियम ९६…

Read More

भाषेचा न्यूनगंड बाळगू नये, स्थानिक भाषेत अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे – योगेश भावसार

पीसीईटीच्या वतीने वेलणकर यांच्या ‘दहावीनंतरची शाखा निवड’ या पुस्तकाचे वाटप पिंपरी, पुणे (दि. १२ जून २०२४ प्रगत भारत न्यूज) मराठी माध्यम व सेमी इंग्लिश माध्यम मधून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड न बाळगता मराठी भाषेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कुलसचिव प्राध्यापक योगेश भावसार यांनी केले.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २११० विद्यार्थ्यांना करीअर कसे व कोणते निवडावे याचे मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी लिहिलेले ‘दहावी नंतरची शाखा निवड’ हे पुस्तक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या…

Read More

भाषेचा न्यूनगंड बाळगू नये, स्थानिक भाषेत अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे – योगेश भावसार

पीसीईटीच्या वतीने वेलणकर यांच्या ‘दहावीनंतरची शाखा निवड’ या पुस्तकाचे वाटप पिंपरी, पुणे (दि. १२ जून २०२४)प्रगत भारत न्यूज,:– मराठी माध्यम व सेमी इंग्लिश माध्यम मधून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड न बाळगता मराठी भाषेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कुलसचिव प्राध्यापक योगेश भावसार यांनी केले.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २११० विद्यार्थ्यांना करीअर कसे व कोणते निवडावे याचे मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी लिहिलेले ‘दहावी नंतरची शाखा निवड’ हे पुस्तक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी)…

Read More

जोयआलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन. 

पिंपरी, पुणे, जून 2024:(pragatbharat.com) जगातील सुप्रसिद्ध ज्वेलर, जोयआलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन. आपल्या मौल्यवान ग्राहकांपर्यंत आकर्षक दागिने पोचवण्याच्या या ब्रँडच्या विस्ताराच्या प्रवासातील हे एक अजून महत्त्वाचे पाऊल आहे. नवीन शोरूममध्ये अतिशय काळजीपूर्वक घडवलेल्या असंख्य दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. या उद्घाटनाच्या निमित्ताने, सोन्याच्या, हिऱ्यांच्या, चांदीच्या आणि मौल्यवान रत्नांच्या सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सवलत देताना जोयआलुक्कासला अतिशय आनंद होत आहे. ही ऑफर 8 जून ते 10 जून दरम्यान पिंपरीमधील शोरूमला भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल!जोयआलुक्कासचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री जोय आलुक्कास या उद्घाटनाच्या निमित्ताने आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले, “पिंपरीमध्ये…

Read More

इप्शिता तमुली ने पटकावला NEET 2024 वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशात 91 वा क्रमांक इप्शिता ने संपादन केले 720 पैकी 715 गुण

पुणे, 5 जून 2024 :- आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या पुणे शाखेची विद्यार्थिनी इप्शिता तमुली हिने NEET 2024 वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशात 91 वा क्रमांक पटकावून AESL च्या कीर्तीत मोलाची भर घातली आहे. या महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत इप्शिता ने 720 पैकी 715 असे भरघोस गुण संपादन केले आणि आपले परिश्रम आणि निष्ठा यांची पावती मिळविली. राष्ट्रीय चाचणी संस्थेने ( National Testing Agency- NTA) ने काल या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला. इप्शिता ने AESLच्या क्लास रूम तुकडीत नाव नोंदवून जगातील अत्यंत अवघड प्रवेश परीक्षा मानली जाणा-या NEET ची तयारी…

Read More

संत रविदास बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहारातील तत्मणेर संघाच्या फेरीचे फुल उधळण करून स्वागत

चिंचवड (pragatbharat.com): म्हाळसाकात चौक, प्राधिकरण दि. 30/5/2024 तक्षशिला बुद्धविहार निगडी बुद्धविहारातील श्रामणेर संघाची संक्रमण फेरी बाबत.संत रविदास बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहारातील तत्मणेर संघाच्या फेरीचे फुल उधळण करून स्वागत करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांनी स्वागत केले. श्रामणेर संघाला चहा व बिस्किट देऊन व फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. त्याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे होते. मा. प्रकाश नाईक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुदाम कांबळे यांच्या हस्ते संत रविदास महाराज याच्या प्रतिमेला…

Read More