मॅडम मोठ्या अभिनेत्यासोबत अल्बम करायचाय…; अमिष दाखवत अभिनेत्रीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओही बनवला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: तरुणीला झगमगत्या दुनियेत नाव कमवायचे होते, पैसे कमवायचे होते. तीच्या याच जिद्दीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी तरुणीवर व्हिडिओ अल्बम आणि चित्रपटात भूमिका मिळवून देतो म्हणत तिच्यावर बलात्कार केला आहे. शूटिंगच्या बहाण्याने वेगवेगळ्या राज्यात व शहरांत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याचबरोबर, युवतीला अन्य लोकांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पोलिसांनी पिडितेच्या तक्रारीवरुन पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  उत्तर प्रदेशच्या कानपुर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. लखनौच्या साउथ सिटीयेथील रहिवाशी हेमंत कुमार राय यांच्यावर कानपुरच्या तरुणीने…

Read More