Panchang Today : अश्विनी महिन्यातील त्रयोदशी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, हर्षन योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. त्याशिवाय तूळ राशीत केतू, मंगळ, बुध आणि सूर्य या चार ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योगही तयार होत आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे शुक्रदेव आणि माता लक्ष्मी यांची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ,…

Read More

Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर अश्विनी अमावस्येला वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, ‘या’ राशींचं नशीब चमकरणार सूर्यासारख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Grahan 2023 : ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात याला अतिशय महत्त्व आहे. ऑक्टोबरमध्ये या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आहे. यंदा सूर्यग्रहणाला अतिशय दुर्मिळ असा संयोग जुळून आला आहे.  178 वर्षांनंतर अश्विनी अमावस्येला सूर्यग्रहण आलं आहे. त्याशिवाय या दिवशी शनि अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्यादेखील आहे. (after 178 years auspicious yog made at solar eclipse Surya grahan 2023 and sarv pitru amavasya these five zodic signs financial gain) या दिवशी सूर्य आणि बुध कन्या राशीत असणार आहे त्यामुळे बुधादित्य राजयोग जुळून आला…

Read More