Panchang Today : आज अष्टमीसोबत सर्वार्थ सिद्धि योग, रवि पुष्य योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 5 november 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. सर्वार्थ सिद्धी योग, शुभ आणि रवि पुष्य योग आहे. सध्या चंद्र कर्क राशीत आहे. आज अहोई अष्‍टमी (Ahoi Ashtami) आहे. अहोई अष्‍टमीला  माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर निर्जला उपवास ठेवतात. (sunday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 5…

Read More