[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) यूरिक अॅसिडमध्ये भोपळा कसा फायदेशीर? यूरिक अॅसिडची समस्या दूर करण्यासाठी भोपळा खूप फायदेशीर ठरतो. भोपळ्याच्या बियांमध्ये उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट असतात. जे पाचक एंजाइम वाढवू शकतात. याशिवाय भोपळ्यामध्ये प्रोटीन असते. जे पचनासाठी खूप चांगले असते. (वाचा – Cancer Causes : कॅन्सरच्या या ५ मोठ्या कारणांकडे मुद्दामून दुर्लक्ष करतात लोकं, थक्क करेल दुसरे कारण) भोपळ्यामुळे सांधेदुखी कमी होते? भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे सांध्यांमध्ये जमा होणारे यूरिक अॅसिड नियंत्रित करता येते. भोपळ्याचे सेवन केल्यास लघवीद्वारे भोपळा बाहेर येऊ शकतो. एवढेच नाही तर भोपळा यकृतासाठीही आरोग्यदायी ठरू…
Read More