Viral Video :आईकडूनच लेकाचा खेळ खल्लास; लेकाच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगितलं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर कपलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधील वाद, रोमँटिक क्षण, डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात जे पुन्हा पुन्हा पाहावसे वाटतात. असाच एक गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीची आईची भेट करुन देत असतानाचा त्याची जी फजिती झाली, ते पाहून नेटकरी हसून लोटपोट होतं आहेत. (Trending Video boyfriend introducing girlfriend to his mother on video call mother reveals the secret of the child Video…

Read More