‘..तेव्हा भारतीय चाहते शांत का होते?’ आफ्रिदीचा सवाल; संतापून म्हणाला, ‘कथित सुशिक्षित..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shahid Afridi Slams Team India Fans: हातात तिरंगा, अंगावर भारतीय संघाची जर्सी, भोगे, गालावर काढलेले झेंडे अन् एकच जल्लोष अशा उत्साहामध्ये रविवारी दुपारी भारतीय संघाचे पाठीराखे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 ची फायलन पाहण्यासाठी दाखल झाले होते. खचाखच भरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खुर्चा या भगव्या रंगाच्या आहेत हे एरियल शॉट दरम्यान समालोचकांना सांगावं लागलं एवढ्या मोठ्या प्रमाणात निळ्या जर्सीमधील चाहत्यांची गर्दी मैदानात दिसत होती. मात्र या चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत अनेक अति महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावलेल्या या सामन्यात…

Read More