डेंजरस इश्क! रोमान्सदरम्यान गर्लफ्रेंडच्या ‘त्या’ कृत्याने बॉयफ्रेंडचा मृत्यू, नेमकं काय घडलं? Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : तुम्ही कधी ऐकलं आहे का की, रोमान्स केल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला. पण अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये रोमान्स दरम्यान गर्लफ्रेंडच्या एका कृत्यामुळे बॉयफ्रेंडचा काही वेळानंतर मृत्यू झाला आहे.  रोमान्स करताना प्रियकर प्रेयसी अनेक प्रकारे या क्षणाचा आनंद घेतात. त्यातील एक प्रकार म्हणजे लव्ह बाइट…प्रियकर असो किंवा प्रेयसी अनेकांना लव्ह बाइट करायला आवडतं. हीदेखील प्रेम व्यक्ती करण्याची प्रेमाची भाषा असतं असं या कपलचं म्हणं असतं. पण हीच प्रेमाची भाषा एका तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरली आहे. (Trending News Boy Dies After…

Read More