‘कृपया सोहळ्याला येऊ नका!’, राम मंदिरासाठी लढा उभारणाऱ्या अडवाणी, एम एम जोशींकडे ट्रस्टची विनंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत राम मंदिर उभं राहावं यासाठी लढा उभारणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी पुढील महिन्यात मंदिराच्या अभिषेक सोहळ्यास अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दोन्ही नेते वय आणि आपल्या आरोग्यामुळे हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली आहे.   “दोन्ही नेते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असून त्यांचं वय पाहता न येण्याची विनंती केली आहे. दोन्ही नेत्यांनी ही विनंती स्विकारली आहे,” अशी माहिती राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.  चंपत राय यांनी 22 जानेवारीला अभिषेक सोहळा होणार…

Read More