VIRAL VIDEO : सॉलिड गुप्तहेर बनला होता श्वान, मेंढरांनी ओळखताच पचका झाला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) लांगडा आले रे आला… ही गोष्ट आणि म्हण आपण लहानपणापसूनच ऐकतो. या म्हणी प्रमाणेच काही तरी प्रत्यक्षात घडत आहे. सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहता क्षणी लांगडा आले रे आला…हे वाक्य आठवत आहे.  व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याने मेंढ्यांचं कातड अंगवार ओढळं आणि आहो तो मेंढरांच्या कळपामद्ये बसला आहे. मात्र, किती ही लपवलं तरी सत्य शेवटी बाहेर येतचं. मेंढराचं सोंग घेऊन बसलेल्या कुत्र्याचे सत्य समोर येते. स्वतःला  मेंढरु समजणाऱ्या कुत्र्याची कशी फजिती होते ते हा व्हिडिओ…

Read More