अगदी हॉलिवूड कथानकासारखचं! 371 दिवस अंतराळात अडकलेला फ्रँक अखेर पृथ्वीवर परतला

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA astronaut Frank Rubio : NASA  चेअंतराळवीर फ्रॅंक रुबिओने (Frank Rubio) 371 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम रचला आहे.  फ्रॅंक रुबिओसह एकूण 3 आंतराळवीर  इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन (International Space Station) पृथ्वीवर परतले आहेत. रॉस्कॉस्मॉसचं सोयूज स्पेस कॅप्सुलच्या ( Soyuz MS-23 spacecraft) मदतीने यांचे पृथ्वीवर लँंडिग करण्यात आले. तिघांनी अंतराळात 157.4 दशलक्ष मैलांचा तर, पृथ्वीच्या कक्षेपासून  5,963 ऑर्बिट इतका प्रवास केला आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन अनडॉकिंग केल्यानंतर तीन तासांनंतर डझेझकाझगन (Dzhezkazgan) शहराच्या आग्नेय दिशेला असलेल्या कझाकस्तानच्या वाळवंटात त्यांचे पॅरशुट उतरले. रिकव्हरी टीम येथे तैनात होती. लँडिंगनंतर फ्रॅंक…

Read More