झिंगाट बातमी! मेंढ्यांनी फस्त केली 272 किलो गांजाची रोपं अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flock Of Sheep Eat 272 Kg Marijuana: ग्रीसमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथे मेंढ्यांचा एक कळप ग्रीसमधील ग्रीनहाऊसमध्ये घुसला. त्यानंतर या मेंढ्यांनी वैद्यकीय वापरासाठी लागवड करण्यात आलेला 600 पौंड (म्हणजेच जवळपास 300 किलो अगदी अचूक सांगायचं झाल्यास 272 किलोग्राम) गांजाची रोपटी खाल्ली. यासंदर्भातील वृत्त ‘न्यूजवीक’ने दिलं आहे. ग्रीसमध्ये आलेल्या डॅनियल वादळानंतर मेंढ्या पुराच्या पाण्यापासून आश्रयाच्या शोधत असताना त्या या ग्रीनहाऊसमध्ये घुसल्या आणि त्यांनी ही गांजाची झाडं खाल्ली. नक्की घडलं काय? ग्रीसमध्ये वैद्यकीय वापारासाठी मॅरिजुआना (गांजाची) ग्रीनहाऊसमध्ये लागवड करण्यास परवानगी आहे. ग्रीसमधील थेसाली येथील अल्मायरोस शहराजवळ…

Read More