गुडघे प्रत्यारोपणानंतर व्यायामामुळे होतील अनेक फायदे, काय सांगतात तज्ज्ञ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये गुडघ्याच्या समस्या य आढळून येतात. वयोमानानुसार शरीरात विविध बदल होत असतात आणि सर्वात जास्त परिणा हा हाडांच्या घनतेवर होतो. जसजसे वय वाढचे, तसतशी हाडे कमकुवत होतात. जेव्हा पारंपारिक वैद्यकीय उपचारांमुळे आराम मिळत नाही, प्रत्यारोपणासारखे आधुनिक उपचारांची मदत घ्यावी लागते.जेव्हा संधिवात किंवा कोणत्याही गुडघ्यासंबंधी दुखापतीमुळे असह्य गुडघेदुखी होते तेव्हा शेवटचा पर्याय म्हणजे गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जी रुग्णांसाठी वरदान ठरते. ज्या रुग्णांना चालता येत नाही, प्रचंड वेदना होतात, रोज पेनकिलर्स घ्यावी लागतात आणि दैनंदिन कामांत अडचणी येतात अशा रुग्णांच्या बाबतीत ही शस्त्रक्रिया गेम…

Read More