Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान; जाणून घ्या माहेशवाशिणींच्या पूजेचा मुहूर्त, साहित्य आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gauri Pujan 2023 : पंचांगानुसार गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद शुद्ध सप्तमी तिथीला गौरी आवाहन केलं जातं. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं आगमन 21 सप्टेंबरला गुरुवारी होणार आहे. गौरी म्हणजे माता पार्वती आणि तर बहीण लक्ष्मी माता दोघी माहेरी येतात. असं म्हणतात की, गणोबाचं पाहुणचार नीट सुरु आहे की नाही हे पाहण्यासाठी माता गौराई येते. म्हणून माहेरी आलेल्या गौराईच्या पूजनात मोठा थाट माट पाहिला मिळतो. गौराई सप्तमीला येते आणि अष्टमीला पाहुणचार घेते आणि नवमीला ती तृप्त होऊन स्वगृही परत जाते. (gauri puja 2023 date 21st septembe vidhi muhurta…

Read More