Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान; जाणून घ्या माहेशवाशिणींच्या पूजेचा मुहूर्त, साहित्य आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gauri Pujan 2023 : पंचांगानुसार गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद शुद्ध सप्तमी तिथीला गौरी आवाहन केलं जातं. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं आगमन 21 सप्टेंबरला गुरुवारी होणार आहे. गौरी म्हणजे माता पार्वती आणि तर बहीण लक्ष्मी माता दोघी माहेरी येतात. असं म्हणतात की, गणोबाचं पाहुणचार नीट सुरु आहे की नाही हे पाहण्यासाठी माता गौराई येते. म्हणून माहेरी आलेल्या गौराईच्या पूजनात मोठा थाट माट पाहिला मिळतो. गौराई सप्तमीला येते आणि अष्टमीला पाहुणचार घेते आणि नवमीला ती तृप्त होऊन स्वगृही परत जाते. (gauri puja 2023 date 21st septembe vidhi muhurta…

Read More

Know these important rules before observing Mangla Gauri Vrat, you will get your desired life partner

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangala Gauri Vrat Upay : मंगळा गौरी व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केले जाते. मंगळा गौरीची पूजा करण्याचा हा विधी आहे. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. या दिवशी पती-पत्नी दोघांनी मिळून उपवास करुन महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली की त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते, असे सांगितले जाते. यंदा श्रावण  महिना 4 जुलैपासून सुरु होत आणि तो 31 ऑगस्टला संपणार आहे. श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी खूप खास आहे. जे भक्त श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची आराधना करतात. त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण…

Read More