फ्रान्समध्ये उसळली दंगलं; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मात्र पत्नीसह गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) France Riots : गेल्या तीन दिवसांपासून फ्रान्स (France) दंगलीच्या (Riots) विळख्यात अडकला आहे. फ्रान्समध्ये पोलिसांच्या (France Police) गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. हिंसक झालेल्या आंदोलकांनी बस, कारसह इमारतींनाही आग लावली. काही पोलिस ठाण्यांबाहेर तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे फ्रान्समधील मॅक्रोन सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन (emmanuel macron) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पत्नीसह ब्रिटिश गायक एल्टन…

Read More