रशियातील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांचा अंदाधूंद गोळीबार; 60 ठार, 145 हून अधिक जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia News : दहशतवादी हल्ल्यानं रशियाची राजधानी मॉस्को हादरलीये. मॉस्कोतील क्रोकस सिटी हॉलमध्ये एका संगीत मैफिलीदरम्यान लष्करी गणवेश घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 60 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर 145 हून अधिक जण जखमी झालेत. जेव्हा क्रोकस हॉलमध्ये हा हल्ला झाला तेव्हा प्रसिद्ध सोव्हिएत रॉक बँड ‘पिकनिक’चा कॉन्सर्ट सुरूचा मैफिल रंगली होती. (Terrorist attack in the capital of Russia Moscow in moscows concert hall america had given warning) रशियन सरकारची वृत्तसंस्था असलेल्या आरआयए नोवोस्तीने या हल्ल्याबद्दल अधिक माहिती दिलीय. या हल्लेनंतर रशियन…

Read More

फ्रान्समध्ये उसळली दंगलं; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मात्र पत्नीसह गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) France Riots : गेल्या तीन दिवसांपासून फ्रान्स (France) दंगलीच्या (Riots) विळख्यात अडकला आहे. फ्रान्समध्ये पोलिसांच्या (France Police) गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. हिंसक झालेल्या आंदोलकांनी बस, कारसह इमारतींनाही आग लावली. काही पोलिस ठाण्यांबाहेर तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे फ्रान्समधील मॅक्रोन सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन (emmanuel macron) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पत्नीसह ब्रिटिश गायक एल्टन…

Read More