[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डोळ्यांची दृष्टी चांगली करण्यासाठी सकाळी सकाळी तुम्ही अनवाणी गवतामध्ये चालण्यामुळे शरीराला अधिक फायदा मिळतो. डोळ्यांवर याचा डायरेक्ट परिणाम दिसून येतो. जेव्हा तुम्ही अनवाणी गवतावर चालता तेव्हा तुमच्या पायाच्या तळव्यावरील एक्युप्रेशर पाँईंटवर दबाव येतो आणि हा पाँईंट शरीरावरील अवयवांना अधिक प्रभावित करताना दिसून येतो. यामध्ये आपल्या डोळ्यांचाही समावेश आहे. योग्य दबाव पडल्यामुळे डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली होण्यास मदत मिळते. अलर्जीपासून सुटका सकाळी गवतातून अनवाणी चालणे हे शरीरासाठी वेगवेगळ्या बाबतीत फायदेशीर ठरू शकते. सकाळी गवतातून चालणे ही एक प्रकारची थेरपी आहे. याला इंग्रजीमध्ये ग्रीन थेरपी असे…
Read More