Panchang Today : आज घटस्थापनेसोबत पद्मयोग आणि बुधादित्य योग ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 15 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी असणार आहे. आजपासून नवरात्री उत्साहाला सुरुवात होणार आहे. आज घटस्थापना करण्यात येणार आहे. आज पद्मयोग आणि बुधादित्य योग आहे. चित्रा नक्षत्र आहे तर आज चंद्र तूळ राशीत आहे. तर शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. (sunday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today…

Read More