हैदराबादचं नामकरण ‘भाग्यनगर’ करणार; भाजपाच्या घोषणेवर ओवेसी संतापले, म्हणाले ‘तुमच्या काय…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. त्यातच भाजपाने जर राज्यात आपली सत्ता आली तर आपण तेलंगणाचं नामांतरण ‘भाग्यनगर’ असं करु असं आश्वासन दिलं आहे. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपाला खडे बोल सुनावले असून टीका केली आहे. “हे भाग्यनगर नाव कुठून आलं हे आधी त्यांना विचारा. हे कुठे लिहिलं आहे हे त्यांना विचारा. तुम्ही हैदराबादचा द्वेष करता आणि नामकरण करणं हे याच द्वेषाचं प्रतीक आहे. हैदराबाद ही आमची ओळख आहे. तुम्ही त्याचं नामांतरण…

Read More