मूर्ती, स्वस्तिक, त्रिशूळ….; ज्ञानवापीत दुसऱ्या दिवशी काय काय सापडलं? वाचा संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi ASI Survey: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परवानगी दिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व खात्याकडून (ASI) सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर चाललेल्या या सर्वेक्षणात मुस्लीम पक्षकारही सहभागी झाले होते. त्यांचे पाच लोक एएसआयच्या पथकासह उपस्थित होते. पण शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणात ते गैरहजर होते. दरम्यान, सर्वेक्षणात या जागी मंदिराच्या खुणा दर्शवणारे  काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. येथे मूर्तीचे काही अवशेष सापडले आहेत. पण आम्हाला लवकरच अनेक मूर्ती सापडतील असा विश्वास हिंदू पक्षकारांचे वकील सुधीर त्रिपाठी व्यक्त…

Read More