चांद्रयान-3 अवकाशात उडताना दिसलं, पाहा टेलिस्कोपमधून काढलेला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3: भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीमेकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष आहे. चांद्रयान-3 सध्या यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने प्रवास करत असून, अवकाशात उड्डाण करत असताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पोलंडमधील ROTUZ (Panoptes-4) दुर्बिणीद्वारे अवकाशात उडताना चांद्रयान-3 दिसलं आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून, तो पाहिल्यानंतर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.  चांद्रयान-3 ला दुर्बिणीतून पाहताना कॅमेऱ्यातही कैद केलं आहे. व्हिडीओत चांद्रयान-3 अंतराळात उडताना दिसत आहे. व्हिडीओत अंतराळ दिसत असून त्यामध्ये चांद्रयान एका लहान बिंदूप्रमाणे दाखवण्यात आलं आहे. भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा यामुळे अधोरेखित होत आहे.  We’re…

Read More