[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या विविध समस्या वाढत असतानाच आता तरुणांमध्ये मुतखड्याचे (किडनी स्टोन) प्रमाण वाढत आहे. सद्यस्थितीत ‘किडनी स्टोन’च्या समस्येने ग्रासलेल्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण २० ते ४० या वयोगटातील आहेत.मुतखड्याचा त्रास अतिशय वेदनादायी असतो. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास किडनीला आणि पर्यायाने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे जाणवताच वेळेत उपचार घेणे आवश्यक असते. शरीरातील क्षाराचे प्रमाण वाढले, की ते क्षार किडनीत साठून राहतात. मग त्याचे थर साचून मुतखडा तयार होतो. हा खडा लहान असेल, तर औषधे व भरपूर…
Read More