‘या’ Income Tax Saving Schemes ठरणार तारणहार; मेहनतीचा पैसा बुडणारच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tax Saving Investments: आर्थिक नियोजन (Financial Planning) ही अनेकांपुढं उभी राहिलेली एक मोठी समस्या आहे. मेहनतीनं कमवलेले पैसे योग्य ठिकाणी (investment) गुंतवण्यापासून त्या पैशांचा योग्य ठिकाणी वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं असल्यामुळं हल्लीची पिढीसुद्धा उधळपट्टीपासून दुरावा पत्करताना दिसत आहे. सध्या या पिढीचं प्राधान्य दिसत आहे ते म्हणजे आर्थिक नियोजनाला. त्यातही दरवर्षीप्रमाणं अनेकजण यंदाही Income Tax Saving Schemes च्या शोधात असल्याचं पाहायला मिळत आहे.  आपल्या वेतनातील (Salary) मोठा भाग कराच्या रुपात न देता तो योग्य ठिकाणी गुंतवणून त्याचा फायदा मिळवण्यासाठी आणि अर्थातच Tax Planning करण्यासाठी अनेकजण…

Read More