‘या’ Income Tax Saving Schemes ठरणार तारणहार; मेहनतीचा पैसा बुडणारच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tax Saving Investments: आर्थिक नियोजन (Financial Planning) ही अनेकांपुढं उभी राहिलेली एक मोठी समस्या आहे. मेहनतीनं कमवलेले पैसे योग्य ठिकाणी (investment) गुंतवण्यापासून त्या पैशांचा योग्य ठिकाणी वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं असल्यामुळं हल्लीची पिढीसुद्धा उधळपट्टीपासून दुरावा पत्करताना दिसत आहे. सध्या या पिढीचं प्राधान्य दिसत आहे ते म्हणजे आर्थिक नियोजनाला. त्यातही दरवर्षीप्रमाणं अनेकजण यंदाही Income Tax Saving Schemes च्या शोधात असल्याचं पाहायला मिळत आहे.  आपल्या वेतनातील (Salary) मोठा भाग कराच्या रुपात न देता तो योग्य ठिकाणी गुंतवणून त्याचा फायदा मिळवण्यासाठी आणि अर्थातच Tax Planning करण्यासाठी अनेकजण…

Read More

Changes In Interest Rates On Post Office Deposit Schemes ,

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office best investment plan for income : सरकारने सामान्य नागरिकांना एक चांगली बातमी दिली आहे. आता तुम्ही तुमचा पैसा सुरक्षित गुंवणूक करु शकता आणि चांगले पैसे मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. त्यामुळे तुमच्या पैशाची चांगली बचत होईल. आणि तुमचा बँक बॅलन्सही चांगला वाढेल. पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ आता ग्राहकांना मिळणार आहे. अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार आज 1 जुलैपासून…

Read More