‘या’ सुंदर तरुणीला हवाय नवरा, 4 लाख रुपयेही देण्यास तयार; फक्त हवेत हे 7 गुण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: लग्न म्हणजे आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर असणारं आयुष्य यामध्ये फार मोठा फरक असतो. दरम्यान, आपला जोडीदार कोण आणि कसा आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आपला जोडीदार निवडताना घाई न करणं उत्तम असतं. पण आपल्याला हवा तसाच जोडीदार मिळेल याची काही खात्री नसते. जेव्हा प्रयत्न करुनही अपेक्षित जोडीदार मिळत नाही, तेव्हा मॅट्रिमोनिअल साईट्स, विवाहसंस्था यांच्याकडे धाव घेतली जाते. पण एका तरुणीने चक्क सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपल्यासाठी जोडीदार शोधा असं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर आपल्याला…

Read More