Panchang Today : आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा संयोग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 24 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. त्यासोबत आज विशाखा नक्षत्र आणि इंद्र योग यांचा संयोग तर चंद्र वृश्चिक राशीत आहे. आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा छान मेळ जुळून आला आहे. दुर्गाष्टमीची तिथी दर महिन्याच्या अष्टमीच्या साजरी करण्यात येते. तर श्रावण शुद्ध अष्टमीला गणेशाचं स्मरण करण्यासाठी दुर्वाष्टमीचं व्रत केलं जातं. (Thursday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे भगवान विष्णू आणि श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा दिवस. अशा…

Read More