Panchang Today : आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा संयोग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 24 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. त्यासोबत आज विशाखा नक्षत्र आणि इंद्र योग यांचा संयोग तर चंद्र वृश्चिक राशीत आहे. आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा छान मेळ जुळून आला आहे. दुर्गाष्टमीची तिथी दर महिन्याच्या अष्टमीच्या साजरी करण्यात येते. तर श्रावण शुद्ध अष्टमीला गणेशाचं स्मरण करण्यासाठी दुर्वाष्टमीचं व्रत केलं जातं. (Thursday Panchang)

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे भगवान विष्णू आणि श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा दिवस. अशा या दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 24 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Thursday Panchang and Indra Yoga and durvashtami and durgashtami) 

आजचं पंचांग खास मराठीत! (24 August 2023 panchang marathi)

आजचा वार – गुरूवार

तिथी – अष्टमी – 27:11:56 पर्यंत

नक्षत्र – विशाखा – 09:04:11 पर्यंत

करण – विष्टि – 15:28:10 पर्यंत, भाव – 27:11:56 पर्यंत

पक्ष – शुक्ल

योग – इंद्रा – 20:35:48 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:21:34 वाजता

सूर्यास्त – 19:00:00

चंद्र रास – वृश्चिक

चंद्रोदय – 12:50:00

चंद्रास्त – 24:03:00

ऋतु – वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ -12:38:26
महिना अमंत – श्रावण
महिना पूर्णिमंत – श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:34:22 पासुन 11:24:56 पर्यंत, 15:37:45 पासुन 16:28:19 पर्यंत

कुलिक – 10:34:22 पासुन 11:24:56 पर्यंत

कंटक – 15:37:45 पासुन 16:28:19 पर्यंत

राहु काळ – 14:15:35 पासुन 15:50:24 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 17:18:53 पासुन 18:09:27 पर्यंत

यमघण्ट – 07:12:07 पासुन 08:02:41 पर्यंत

यमगण्ड – 06:21:34 पासुन 07:56:22 पर्यंत

गुलिक काळ – 09:31:10 पासुन 11:05:59 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:15:30 पासुन 13:06:04 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts