Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांना अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर माणसाच्या आयुष्यातील घडामोडीबद्दल भाकित केलं जातं. शनिनंतर कुठला महत्त्वाचा ग्रह असेल तर तो चंद्र…भारत आज चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. (chandrayaan 3 isro moon mission vikram lander landing What Astrologers Say in marathi) आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संध्याकाळी 6.04 वाजता सॉफ्ट लँडिंग होणार आहे. चांद्रयान-3 हे 14 जुलैला चंद्राकडे झेपावलं होतं. आजचा दिवस हा इस्त्रोच्या वैज्ञानिकांपासून प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे चांद्रयान-3 लँडिंग यशस्वी व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय…

Read More