Radhika Anant Wedding : आषाढ महिना असून अनंत अंबानी – राधिका मर्चेंट यांचं 12 जुलैला लग्न, हा दिवस इतका शुभ आहे का? काय सांगतं ज्योतिषशास्त्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Radhika Anant Wedding Ashadh 2024 : हिंदू धर्मात आषाढ महिन्यामध्ये शुभ कार्य करत नाहीत. अगदी आषाढ महिन्यात लग्नही करत नाही. कारण आषाढ महिन्यात देव निद्रावस्थेत असतात अशी मान्यता आहे. यंदा आषाढ महिना हा  23 जूनपासून 21 जुलैपर्यंत असणार आहे. अशातच भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबात आषाढ महिन्यात लग्नघाई असणार आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटसोबत 12 जुलै 2024 ला लग्नबंधनात अडकणार आहेत. आषाढ महिन्यातील 12 जुलै 2024 हा दिवस लग्नासाठी कसा शुभ ठरला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय म्हणतात. (It is…

Read More

Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना 3 गाठ का मारतात? यंदा भद्रामुळे कधी साजरा होणार रक्षाबंधन, काय सांगतात ज्योतिषशास्त्र पंडीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raksha Bandhan Three knots :  अधिक मास आल्यामुळे यंदा सगळे सणवार पुढे ढकल्या गेलं. निज श्रावण मासाला सुरुवात झाली असून नागपंचमीचा सण साजरा झाला आहे. आता प्रत्येकाला वेध लागले आहेत ते रक्षाबंधनाचे. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्लातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. भावा बहिणीच्या प्रेमाता हा सण पंचांगानुसार 30 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. यंदा रक्षाबंधनासंबंधात अनेक समज गैसमज आहेत. शिवाय राखी बांधताना 3 गाठ का मारतात अशा अनेक गोष्टींबद्दल ज्योतिषशास्त्र पंडित आनंद पिंपळकर यांनी मार्गदर्शन केलं आहे. (raksha bandhan 2023 why three knots while…

Read More

Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांना अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर माणसाच्या आयुष्यातील घडामोडीबद्दल भाकित केलं जातं. शनिनंतर कुठला महत्त्वाचा ग्रह असेल तर तो चंद्र…भारत आज चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. (chandrayaan 3 isro moon mission vikram lander landing What Astrologers Say in marathi) आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संध्याकाळी 6.04 वाजता सॉफ्ट लँडिंग होणार आहे. चांद्रयान-3 हे 14 जुलैला चंद्राकडे झेपावलं होतं. आजचा दिवस हा इस्त्रोच्या वैज्ञानिकांपासून प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे चांद्रयान-3 लँडिंग यशस्वी व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय…

Read More