Panchang Today : आज रामदास नवमीसह मंगळ शुक्र युतीमुळे धन योग! काय सांगत मंगळवाचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 05 March 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. आज रामदास नवमी म्हणजेच दासनवमी आहे. आजच्या दिवशी सज्जनगडावर रामदास समर्थ यांनी देह सोडला होता. पंचांगानुसार सिद्धी योग, धन योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. तर चंद्र धनु राशीत आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today…

Read More