Panchang Today : आज माघ वसंत पंचमीसह शुक्ल योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 14 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील पंचमी तिथी आहे. आज माघ गुप्त नवरात्रीचीही पंचमी तिथी असून आज वसंत पंचमी आहे. आज सरस्वतीची पूजा करण्यात येते. रवियोग, शुक्ल योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर आज माघी गणेशाचं विसर्जन करण्यात येणार आहे. (wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. गणरायासोबत देवी आणि सरस्वतीची पूजा करण्यात येणार आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार…

Read More