लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाचे बूट का लपवतात? मजा मस्करी नव्हे, यामागे आहे पटण्याजोगं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Rituals : विवाहसोहळा…. नुसता उल्लेख जरी झाला तरीही समोर एक आनंदी चित्र उभं राहतं. वैवाहिक आयुष्याची सुरुवात करु पाहणाऱ्या वधु-वरांसोबतच हा सोहळा प्रत्येकासाठी खास असतो. कुठं दूरचे नातेवाीक वेळात वेळ काढत या समारंभासाठी येतात तर, कुठे नकळतच एखादी व्यक्ती आपल्या मनाचा ठाव घेऊन जाते. कितीही नाकारलं तरीही लग्नसोहळा हा त्या दोन व्यक्तींचा असला तरीही प्रत्येकजण त्याला आपआपल्या परीनं जगत असतो. (Joota Chupai Rasam Why Brides Sisters Hide Groom Shoes in Wedding ) कोणताही प्रांत असो, कोणताही समुदाय असो सर्व परंपरा आणि प्रथांचं पालन करत,…

Read More