आज पितृपक्षमधील चतुर्दशी तिथीसोबत इंद्र योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 13 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असणार आहे. तर रात्री 9.50 नंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल.आज पितृ पक्षातील चतुर्दशी श्राद्ध आहे. पंचांगानुसार आज ब्रह्म योगनंतर इंद्र योग आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 13 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday…

Read More