शनी -पृथ्वीमधील अंतर कमी होणार! सूर्याशी होणार प्रतियुती, तुम्हीही पाहू शकता हे विलोभनीय दृश्‍य

( प्रगत भारत । pragatbharat.com) सूर्यमालेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह आणि वैदिक ज्योतिषशास्त्रातील न्यायदेवता शनीदेव लवकरच पृथ्वीचा जवळ येणार आहे. एवढचं नाही तर यावेळी तो सूर्याच्या अगदी समोर असणार आहे. 

Read More