Magh Purnima 2024 : माघी पौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त, स्नान-दान वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Magh Purnima 2024 :  हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. त्यात माघ महिन्यातील पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते. माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पापमुक्ती मिळते अशी मान्यता आहे. शिवाय पवित्र नदीत स्नान करुन दान केल्यास बत्तीसपट पुण्य प्राप्त होते. त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. तसंच सुख, शांती आणि समृद्धीसाठी माघ पौर्णिमेला भगवान सत्यनारायाण, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आणि चंद्रदेवाची पूजा करण्यात येते. (Magh Purnima 2024 time shubh muhurat snan daan samay and importance in marathi) माघ पौर्णिमा तिथी…

Read More