10 Hindu Muslim Common Baby Names Know the Meaning, हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक ठरतात ही नावं, धर्माची बंधने नसलेली 10 मुलांची नावे आणि अर्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hindu Muslim Common Names And Meaning : मुलांची नावे हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. प्रत्येक पालक मुलांना जे नाव देतात त्या नावांनी मुलं आयुष्यभर ओळखले जातात. अशावेळी प्रत्येक धर्मात खास नावे असतात. अनेकदा नावांवरून त्या व्यक्तीचा धर्म ओळखला जातो. पण अशी 10 युनिक नावे आहेत जी नावे हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्माने मुलांना दिली जातात.  या 10 नावांनी धर्माची सर्व बंधने मोडून टाकली आहेत. खऱ्या अर्थाने ही नावे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक ठरतात. या नावांचे अर्थ देखील जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock) अमर अमर…

Read More

Kemdrum Yog : दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग भंग होऊन निर्माण होतो राजयोग! तुमच्या कुंडलीतही आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र गोचरमुळे आपल्या कुंडलीत शुभ आणि अशुभ योग निर्माण होत असतात. या योगांमुळे आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. काही लोकांना अपार संपत्ती मिळते, नशिबाची साथ मिळते तर काही लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. केमद्रुम हा असा अशुभ योग आहे ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात एकावर एक संकट कोसळतात. (rajyog in kundali kemdrum yog effects and upay astrology in marathi )  ‘चन्द्रमा मनसो जाताश्चक्षो सूर्यो अजायत’ हा योग चंद्रशी संबंधित आहे. कुंडलीत चंद्रापासून दुसऱ्या आणि बाराव्या भावात कोणताही ग्रह नसताना तेव्हा हा योग निर्माण…

Read More