MP Crime anger of the love affair family killed daughter along with the lover; प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय झाले ‘सैराट’, प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime: तरुण मुला-मुलींचे प्रेम सर्वच कुटुंबियांच्या पचनी पडते असे नाही. पण बऱ्याच ठिकाणी यावर सामंजस्याने मार्ग न काढता धमकी, खूनापर्यंत हे प्रकरण पोहोचते. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातून समोर आला आहे. या घटनेत कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात तोमर परिवार राहत होता. त्यांना १८ वर्षाची शिवानी नावाची मुलगी होती. वयात आलेल्या मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे तोमर परिवार संतापला होता. यावरुन योग्य मार्ग न काढता परिवाराने गुन्हेगारीकडे जाणारा रस्ता निवडला.  हा राग इतका…

Read More