ठाकरे-शाह भेटीत पुलवामा हल्ल्यावर चर्चा? राऊत म्हणतात, ‘शाहांनी राज ठाकरेंना ‘त्या’ प्रश्नाचं..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting In Delhi: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सभागी होणार असल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांना त्यांनी पोस्ट केलेल्या राज ठाकरेंच्या व्यंगचित्रासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राज ठाकरेंना पुलवामा हत्याकांडासंदर्भात त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर दिली असतील असं म्हटलं आहे. पोस्ट केला तो फोटो राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर…

Read More