( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. 21.8 किमी लांबीचा हा पूल फक्त सर्वात मोठाच नाही तर तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात लांब पूल आहे. शनिवारी या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर हौशी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पुलावर लोक सेल्फी घेण्यासाठी थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईकरांकडून नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे आता मुंबई पोलिसांनीही अशा बेजबाबदार नागरिक आणि वाहन चालकांवर कारवाई…
Read MoreTag: पलवर
Delhi Auto Rikshaw Drive on the pedestrian bridge video went viral;ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पादचारी पूलावर चढवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Auto Rikshaw: ट्रॅफिकमधून वाट काढण्यासाठी तुम्ही काय करता? सिग्रल सुटण्याची वाट पाहता? गर्दी कमी होईपर्यंत थांबता? जास्तीत जास्त हॉर्न वाजवता! पण दिल्लीतला एक रिक्षावाला या सर्वांच्या पलीकडे गेलाय. त्यामुळेच दिवसभर तो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. दक्षिण दिल्लीतील हमदर्द नगरमधील संगम विहार परिसरात रोज ट्रॅफिक जाम असते. अनेक गाड्या इथे ताटकळत असतात. पण या रिक्षावाल्याने ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी शक्कल लढवली. त्याने हे आपली रिक्षा थेट फूटओव्हर ब्रिजवर नेली. हे पाहून आजुबाजूचे आवाक् झाले. हा रिक्षावाला नक्की काय करतोय? हेच सुरुवातीला काही जणांना कळाले…
Read More