तरुणीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला, काही दिवसांनी ती जिवंत परतली, पोलिसांमुळेच झाला मोठा गोंधळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Faked Murder Case: पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं तरुणाला 4 महिने तुरुंगात काढावे लागले आहे. या प्रकरणी कोर्टाने हस्तक्षेप करत त्याची सुटका केली आहे.   

Read More