लाकडाच्या फर्निचरवर आहेत डाग किंवा बसली आहे धूळ? तर ‘या’ टिप्स वापरून आजच करा साफ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tricks Cleaning Wooden Furniture: उन्हाळ्यात ऊन , धूळ, मातीने  भरलेले वारे आपल्याला त्रास देतात. ज्याचा आपल्या श्वासावर तर परिणाम होतोच पण हे वारे घरात घुसल्यामुळे घराच्या कानाकोपऱ्यात धूळ कचरा साचतो. अशावेळी घरातील महागडे लाकडी फर्निचर याने खराब होतात. तर ते स्वच्छ करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी काही DIY सोल्यूशन्स तयार करून लाकडी फर्निचरचे संरक्षण आणि स्वच्छता कसे करावे ते जाणून घेऊया… घरातील लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा एक स्प्रे बाटली घ्या आणि त्यात फॅब्रिक सॉफ्टनरचे दोन थेंब घाला.आता त्यात दोन कप…

Read More