गर्लफ्रेंडला बॅण्डस्टॅण्डवर ला घेऊन गेला, नंतर केली शरीरसुखाची मागणी, तिने नकार देताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Crime News: मुंबईतही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमी युगुलांचे आवडते ठिकाण असलेल्या वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डपरिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. बुधवारी ३१ मे रोजी ही घटना घडली आहे. शारीरिक सुखाची मागणी नाकारल्याने संतापाच्या भरात प्रियकराने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.  आरोपी तरुणाचे नाव आकाश मुखर्जी असे आहे. त्याचे आणि तरुणीचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि कल्याण येथे राहणारे होते. दोघेही बुधवारी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी येथे…

Read More