”सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध…” सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Latest Update : पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतीय सचिन मीना (Sachin Meena) यांची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. ऑनलाइन गेमवरुन सुरु झालेले हे प्रकरण जगाचं लक्ष्य वेधून घेत आहे. पाकिस्तानी सीमा भारतातील सचिनच्या प्रेमात पडली आणि ती भारतात आली. यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येतं आहे.  सीमा हैरद पाकिस्तानी असल्याने त्यावर अनेक संशय घेण्यात येतं आहे. सीमा ही गुप्तहेर आणि पाकिस्तानी सैन्यात अधिकारी असल्याचा आरोप तिच्यावर झाला आहे. अशात सीमाची पाकिस्तानची मैत्रिणीने मोठा खुलासा करणारा…

Read More